नदी व त्यावरील धरणाबद्दलचे आपले गहिरे भाव कळले.... पण प्रभाकर म्हणतात तसे वास्तव वेगळेच असावे / असते हे सांगितल्या वाचून राहवत नाही. शब्दांकन ताकदवान आहे; प्रकटनाची मांडणीही चांगली आहे !लिहीत राहा-