झकास!
कुणी म्हणाले उरलेसुरले
शहाणपण तुज सोडून गेले ।

----------- हे असे झाल्याशिवाय ख़रे शहाणपण येत नाही!

मनात माझ्या अघटित घडले
प्रेमकाव्य मज स्फ़ुरु लागले
----------- हे ख़रे शहाणपण !

जयन्ता५२