जयंत, तुमचा आरोप मान्य.  अहो कमी शब्दात व्यक्त होणं सुद्धा जमायला हवं ना...!  सध्या ती टॉक टाइमची जाहिरात बघताय ना....त्यातल्या मी 'एल' कॅटेगरीत येते हो.  कदाचित हा मॅनुफॅक्चरिंग डिफ़ेक्ट असेल.  म्हणूनच तुम्हा लोकांच्या कविता मला  फ़ार आवडतात.  तेवढं शब्दसामर्थ्य यायला वाट पहावी लागणार भरपूर