'मराठी अस्मेतेची गळचेपी' ह्यावर शिवसेनेच्या दिवाकर रावते ह्यांनी घेतलेल्या आक्रमक भुमीकेला काही मंडळी राजकारण करीत तेथे व येथेही नाके मुरडतील; पण जोवर पक्षीय राजकारण बाजूला सारुन स्पष्ट भुमीका आपण मांडत नाही तोवर मराठी आवाज सिंहाच्या गर्जने ऐवजी मांजरीच्या ओरडण्याइतका नेभळट वाटेल.
हा लेख वाचा