गझल आवडली. ह्या ओळी विशेष.

शब्दांनी मी उन्मळतो
शब्दांनी मग सावरतो!

मी लिहितो अलगद मग तो
वाचून मला उलगडतो

ओठावर येऊ पाहे
डोळ्यातच पण ओघळतो

विशेष.

ध्यानाच्या चरख्यावरती
मौनाचे धागे विणते
असेही मी वाचले.