'आजूबाजूला बघा, म्हणजे समजेल' अशी थोडीशी पोकळ मल्लीनाथी म्हणजे काय? तुमच्या पेक्षा घाणेरड्या माणसाने तुमच्या ओंजळीत कधी वरुन पाणी ओतले आहे का, कारण - तुम्ही दलित आहात.....
तुम्ही खरेच 'आजूबाजूला बघा, म्हणजे समजेल...
"अरे तू वाटत नाहीस, अगदी आमच्यातला वाटतोस" हे मी अनेकदा ऐकतो आणि आपल्या माहितीसाठी मी सरकारी नोकरी करत नाही. अजूनही चांगल्याच जाड भिंती आहेत आणि त्याही भिंतींच्या आरपार बघणारी निगरगट्ट नजरही..
विकींचा मुद्दा फालतु वाटत असेल तर एक महीना कांबळे आडनाव लावून फिरा.....