केशवसुमारजी, विडंबनाबद्दल धन्यवाद!

हा पिडतो "केशव" लोका लिहून विडंबने असली
लिहिलेले कोणी सुंदर ह्या मेल्या पहावत नाही

तुमचे असे पिडणे आम्हाला आवडते.