मी देखील धावत तिथे पोहोचलो तर स्टुअर्ट साहेब जमीनदोस्त झाले होते.

बापरे ! 'महादू काळा आणि हा गोरा' अशी प्रकरणे सांभाळणे अवघडच. ब्रिटनमध्ये सुद्धा अननुभवी लोकांना फसवून पाठवणारे एजंट लोक आहेत का ?  

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत,
--लिखाळ.