तू कधी मायही माझी, माझी तू कधी प्रियाहीतू फक्त ठोकळ्यामध्ये शब्दांच्या मावत नाही... वा वा
बापाच्या डोक्यावरती शेणामातीचे डालेसंकोचून रुमाल मीही नाकाला लावत नाही... विदारक शेर
-मानस६