लेखमाला मस्तच आहे. दररोज पुढील भागाच्या प्रतीक्षेत असतो. चालू ठेवा!
महादूने स्टुअर्ट बरोबर कोकणातले दशावतारी खेळ्ये केले असते.
आवडले. खेळे करणारी काही ओळखीची कोंकणी माणसे आठवली. :):)
जाडु