लिखाळ,

ब्रिटनमध्ये सुद्धा अननुभवी लोकांना फसवून पाठवणारे एजंट लोक आहेत का ?  

ब्रिटनला वेगळ्या एजंटांची गरजच काय? ब्रिटन स्वतःच एक लबाड एजंट आहे. मात्र त्यांची लबाडी  जरा वरच्या पातळीची असते, इतकेच.