शब्दांपुढती शब्दच दिसले, आरास पाहुनि भ्रमलासा मी
अर्थासाठी फिरलो वणवण, तगमग केविलवाणासा मी