माधवराव,

आजच कोबीची वडी केली होती. खूपच छान झाली. विनायकलाही आवडली. तुमच्या आईंना धन्यवाद सांगा.

रोहिणी