तो अन्याय कधी ब्राम्हणांनी नंतर मराठा समाजाने आणि आता तर तुमच म्हणणं

इतर मागासवर्गीयाने केला ? 

हो केला इ.मा.वर्गाने अन्याय त्यात काय खोट बोलायचे. म्हणुनच तर मी म्हणतोय की मराठी माणुस आणि दलित मराठी माणुस यात फरक आहे. मराठी संस्कृतीत दलित मराठी माणुस कसा बसतो ते स्पष्ट करा.

 विनंती-उगाचच रागावुन प्रश्नांची उत्तरे देऊ नका.

आपला

कॉ. विकि