प्रियाली, अदिती, रोहिणी, चक्रपाणि, टग्या, वरदा, सर्वसाक्षी, संजोप राव, श्रावण मोडक, प्रतिसादाबद्दल आणि अभिनंदनाबद्दल आभार.
ह्यावेळी ही सर्वान्न्ना पैकीच्या पैकी मार्क
प्रियाली, कोणी साक्ष्रर निरक्शर नसते. तुम्हीही प्रयत्न करून पहा. नक्की जमेल.
टग्या, ???? म्हणजे काय? अर्थ चुकला आहे? की आवडला नाही?
वरदा, बरोबर ती ओळ मला खूप अवघड गेली. सहप्रवासी आणि सोब्त असे दोन्ही नको होते असे वाटते. सुधारणा सुचली तर बदल करीन. तुम्हाला सुचली तर कळवा. (मी श्रेय देईन ) ज्येष्ठ नागरिकाचे गाणे विनोदी म्हणून आवडले नाही का? असो.
संजोप राव, हा हा हा. क्रिप्टिक क्लू चांग्ले आहेत. मला तो सिनेमा पहिल्यांदा आवडला नव्हता. दुसऱ्यांदा टीव्हीवर दाखवला तेव्हा आवडला. जया भादुरी, विजय आनंद अचला सचदेव. अचल सचदेवचे ही काम लक्षात राहण्यासारखे आहे. तुम्ही लिहाना त्यावर!
व्यनितून पाठवलेल्या विनंत्या मिळाल्या. आता सुरुच करतो