हे आवडले वाचून आनंद झाला. शेवटी आपल्या कल्पना कशा असतात गोष्टी तशाच दिसतात. ज्या रंगाचा चष्मा डोळ्यावर चढवू जग त्याच रंगाचे दिसते. एखादि गोष्ट चुकीची आहे हे ठरवायचेच असेल तर कसेही करून ठरवता येते.