विडंबने बोचरी असू दे ।
मनात स्वप्ने नवी असावी ॥

किती टिका मार्मिकही असू दे ।
नवीन काव्ये सशक्त व्हावी ॥

सुंदर विडंबन. सुरस खरोखर.