लेख छान आहे. नकळत, शाळेतल्या आवडणाऱ्या मुली पासून ते आज पर्यंतचा सगळा प्रवास एकदम या लेखात येउन गेला असेच वाटले. मित्रांच्या प्रेम प्रकरणांचा अनुभव हा आपल्याला शिकवणारा असतो ... काय म्हणता?