ठोकळ्यामध्ये शब्दांच्या तू कधीच मावत नाही.. असे केल्यास
ठोकळ्यामध्ये ह्यात मध्ये हे वृत्तात बसणार नाही त्यासाठी ठोकळ्यामधे शब्दांच्या ... असे करावे लागेल. त्यापेक्षा आहे तसेच जास्त बरे वाटते. ... तरीही
तू .... नाही
हे कानाला बरे वाटत नाही; पण त्याला काही इलाज दिसत नाही.
चू.भू.द्या.घ्या.