आपण विषय सोडून एकदम आरक्षणावर घसरलात. अहो काका हजारो वर्षाची गुलामगिरी कुठे आणि ही स्वातंत्र्यानंतरची ५० वर्षे कुठे.

मला वाटत बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे  यांत संस्कृती भेद असू शकतो. अनुसूचित जातीतील बौद्ध सोडून इतर सर्व हिंदु असल्याने वेगळा पडतो तो फक्त मराठी दलित माणूस येथे दलित म्हणण्यापेक्षा बौद्ध म्हटले पाहिजे. यांच्याबद्दल परप्रातियांना वाईट सांगणारा कोण तर मराठी माणूस . मराठी माणसाला परप्रांतीय जवळचे वाटतील पण बौद्ध मराठी माणूस जवळचा वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

निनाद यांस नम्र विनंती आहे की काहीही लिहू नका. विचार करून लिहा.

आपला

कॉ.विकि