शिवसेनेचे काही कळत नाही हिंदुत्ववादी म्हणुन परप्रांतीयांना जवळ करायचे आणि मराठी मराठी करुन मराठी माणसांना जवळ करायचे  यांचे नक्की धोरण काय आहे तेच कळत नाही. इतकी वर्षे हे दिवाकर रावते होते कुठे. यांनी आधी ठरवावे हे नक्की कोणाच्या बाजुने आहेत. कि फक्त राज ठाकरेंना शह देण्यासाठी राजकारण करत आहेत.

यासाठी  मराठी विधापीठ स्थापन केले गेले पाहिजे.

आपला

कॉ.विकि