तुम्ही जी टंकलेखन सुविधा वापरत आहा, तीत काही तांत्रिक दोष असावेत असे वाटते. देवनागरी युनिकोडमध्ये आ, ओ, ऍ इत्यादी स्वतंत्र अक्षरे आहेत. तुमची सुविधा मात्र ही अक्षरे अ आणि काना मात्रा ह्याद्वारे तयार करू बघत आहे त्यामुळे ती अा, अो, अॅ अशी उमटत आहेत. हा दोष आहे. कृपया आपले टंकलेखन शक्यतो मनोगतावरच करावे किंवा अधिक चांगली टंकलेखन सुविधा वापरावी.
कळावे.