मी, धूमकेतू आणि केशव अशा तिघांनी समुद्रात उडी टाकली
धन्य!!
वेगळ्या वाटेवरच्या या दुर्गभ्रमणाची गोष्ट आवडली.
तुम्ही लोक सहसा मध्यरात्री का पोचता ज्या त्या किल्ल्यांवर?