यार, जवानी याद दिलायी !माझी बायको गुजराती आहे- म्हणजेच प्रेमविवाह आहे हे सांगणे न लगे !पण स्वप्न सत्यात उतरण्या आधी किती "स्वप्ने" बघीतली ते आठवले !जिओ चक्रपाणि..... प्यार करते करते जिओ !