अहो काका हजारो वर्षाची गुलामगिरी कुठे आणि ही स्वातंत्र्यानंतरची ५० वर्षे कुठे.

म्हणूनच म्हटले की ह्या कथेला अंतच नाही !
इटस ऍन एंडलेस स्टोरी !!
५० नव्हे ५०० वर्ष उलटली तरी हीच कहाणी (जडीबुटी) उगाळली जाईल !!!

प्रश्न मानसिकतेचा आहे.....
द अटीट्युड मॅटर्स !