मस्त वर्णन. तुमच्या अशा वर्णनांमधूनच अनेक ट्रेक्स केल्याचा आभासी आनंद वाचकांना घरबसल्यातरी लुटता येतो, असे मला वाटते.