याला पाठिंबा देणे म्हणजे आरक्षणालाही पाठिंबा देण्यासारखे आहे. जर लायकीनुसार नोकरी मिळत नसेल तर त्यासाठी उपाय करावा. आरक्षण हा काही पर्याय नाही.