आहे. अतोनात तळमळ असताना चक्क सरकारी पातळीवरच आपल्याला *** बनवले ज़ाते, याची चीड आणि त्याचवेळी इतरांची दु:खं अशा संमिश्र भावनांतून उतरलेले लेखन. व्यक्ती, स्थळ आणि काळाचा नीट अभ्यास लेखनातून ज़ाणवतो आहे, आणि त्यामुळेच ते जास्त परिणामकारक झाले आहे.
आणखी वाचायला आवडेल.