हा सफर नामा पण सुरेख जमला आहे, जीएस. कूल ह्या वेळी काही बोलला नव्ह्ता, अचानक ठरले काय? तसे जलदुर्गांची अनोखी शान असते आणि उंदेरी च्या अनुभवासाठी भरती आलेल्या समुद्रात सूर मारून तो दुर्ग सर केला ह्याला तोड नाही. अलिबाग मध्ये मी तर केवळ "फुलोरा" मध्येच जेवतो. तिथे जरुर भेट द्या (मासळी प्रेमींनी तर मुद्दाम, तिथेल्या भाकऱ्या केवळ अप्रतिम). फुलोरा अलिबाग एसटी आगारा जवळच आहे.