किंमत करताय समाजाची यावरुनच तुमची मानसिकता कळतेय. तुम्ही आरक्षणावर का घसरलात. आरक्षण काय फक्त बौद्ध समाजाला मिळते का. मला वाटते आपले ज्ञान इथे तोकडे पडते. ५० वर्षात दलित समाजाचा विकास का नाही झाला याच कारण शोधा तुम्हास कळेल . आणि या विषयावर मनोगतावर बऱ्याच चर्चा झडल्यात. एकादोघांचा उत्कर्ष पाहुन आरक्षणाला विरोध करणे चुकीचे आहे. आरक्षण घटनेने दिलेला हक्क आहे. तुमच्या सारख्या उजव्या विचारसरणिच्या माणसाबरोबर चर्चा करणे शक्य नाही. त्यामूळे मला माफ करा. मी लिहीणार तुम्ही लिहीणार त्यापेक्षा विषयच बंद करु की.
मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस यांत भेद करणारा कोण तर मराठी माणूस . आता १४ एप्रिल जवळ येतेय तेव्हा पहा तेव्हा पहा दलितांना कसे टोमणे मारले जातात ते.
आपला
कॉ.विकि