आजही आंबेडकरांचे नाव घेतले तरी त्यांच्या नावाने बोटे मोडणारे बरेच आहेत. पण त्यांचे कार्य आजही बऱ्याच जणांना माहीत नाही. जो तो उठतो आंबेडकरांना दलितांपुरता मर्यादित ठरवतो. जो संपूर्ण देशाचा नेता आहे त्यांना फक्त दलितांपुरता मर्यादित ठेवणे हे पाहून वाईट वाटते. डॉ. आंबेडकर मराठी होते .आपला मराठी माणूस भारतीय घटनेचा शिल्पकार आहे हेच मराठी माणसाला कळत नाही. म्हणूनच मराठी माणूस आणि दलित  मराठी माणूस हा फरक करावासा वाटतो. किती जणांनी त्यांचे साहित्य वाचले . साहित्य न वाचताच त्यांना दलितांपुरताच मर्यादित ठरवणे पटत नाही.

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार.

आपला

कॉ.विकि