ग्रामिण मुंबईकर प्रयोग बघायला आला होता. परीक्षण पण लिहिणार होता पण तो बहुतेक परीक्षेत बिझी आहे त्यामुळे अजून लिहिले नसावे. प्रयोगाबद्दल मीच काय सांगू?