सुनील,

'शुद्ध' की 'प्रमाणित' असे म्हणून नविन वादाला तोंड फोडता येईल. पण माझ्या सूचने मागे तसा उद्देश नाही. अगदी 'आनीबानीच्या कालात पानी मिलत नाही' किंवा 'न बानाचा म्हन' असे मराठी नको. र्‍हस्व-दीर्घ आणि जोडाक्षरे यावर थोडे लक्ष दिले तर 'मनोगता'वर मराठी 'सुसह्य' होईल असे मला सूचवायचे आहे.

धन्यवाद.