मानसिकतेत बदल घडवणारे कोण याचा विचार करा.मला वाटत तू अविचाराने लिहीत आहेस. अन्याय सहन करण्याचे दिवस राहिलेत का आता. मी गोंधळलेलो नाही आहे उलट तुच काहीही लिहून गोंधळ निर्माण केला आहेस . मला वाटत तू उच्चभ्रू वर्गात वावरत असल्याने तुला काहीही कळत नाही आहे. वरचेवर लिहिणे सोपे असते तेच तू करत आहेस . जो चुकीचे लिहिणार त्याच्याकडे बोट दाखविलेच पाहिजे.
आपला
कॉ.विकि