संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लेखात बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनी किमान दोन-तीन परदेशी भाषा शिकाव्यात असे म्हटले आहे.
हिंदी पाचवी ते आठवी शिकवावी असे मला वाटते. बाकी Shuddha Marathi म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे.