सुंदर विवेचन गोळेकाका! ऊर्जा या विषयावरील तुमचा एक ज़ुना लेख अज़ूनही आठवतो आहे. पण त्यानंतर हे लेख येण्यास झालेला विलंब पाहून ही लेखमाला खंडित झाल्याची समज़ूत झाली होती. पण आता हे लेख वाचायला मिळाल्यापासून या विषयावरच्या वाचनाचा आनंद पुन्हा उपभोगायला मिळतो आहे.
लेखातली स्थितिज आणि ऊर्जेची संकल्पना स्पष्ट करणारी उदाहरणे विशेष आवडली.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.