प्तदिप आणि माधव कुळकर्णीच्या मताशी सहमत.
दलितांचे प्रश्न सविस्तर मांडायला हवे. त्या विषयी चर्चा करू.
विकी साहेबांना
मानसिकतेत बदल घडवणारे कोण याचा विचार करा.मला वाटत तू अविचाराने लिहीत आहेस. अन्याय सहन करण्याचे दिवस राहिलेत का आता. मी गोंधळलेलो नाही आहे उलट तूच काहीही लिहून गोंधळ निर्माण केला आहेस . मला वाटत तू उच्चभ्रू वर्गात वावरत असल्याने तुला काहीही कळत नाही आहे. वरचेवर लिहिणे सोपे असते तेच तू करत आहेस . जो चुकीचे लिहिणार त्याच्याकडे बोट दाखविलेच पाहिजे.
हो केला इ.मा.वर्गाने अन्याय त्यात काय खोट बोलायचे. म्हणूनच तर मी म्हणतोय की मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस यात फरक आहे.
तुम्ही तुमचे प्रतिसाद आणि माझे प्रतिसाद नीट वाचण्याची गरज आहे. तुम्ही ही चर्चा
सविस्तर मांडायची गरज होती. मला वाटत
तुम्ही सुधा एका उच्चभ्रू घरातील व्यक्ती आहात म्हणून दलितांनी काय अन्याय सहन
केला आणि कसा स्वतःचा विकास केला हे कदाचित माहीत नाही. तुमच्या सारखं
इतर जातीवर नाव ठेवत बसले नाही ते.
माझ्यासाठी हा वाद संपला आता या पुढे चर्चा दलितांच्या प्रश्नांवर करू.
धन्यवाद.