माझाही हेतू तोच ! इथेच मनोगतावर प्रसिद्ध झालेले काही साहित्य वर्‍हाडी भाषेतील होते. आता ते काही प्रमाणित मराठीत नाही पण म्हणून काही ते अशुद्ध मराठी ठरत नाही, हेच मला म्हणायचे होते. आपणही हेच म्हणता, तेव्हा हा वाद उद्भवूच न देणे इष्ट !