अरे छू.....फ़ुल टू पाठिंबा....!!
दुमत नाहीच रे ह्या विषयाला...., अरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी प्रचारात भाग घेउन फ़क्त २ सभा केल्या...आणि सगळी मुंबई हाती घेतली...!! बस...जर हिंदुहृदय सम्राटांना तब्येतीने साथ दिली ना (न दिली तरी,आपल्या सगळ्यांच्या good wishesh त्यांच्या पाठीशी आहेतच...) ह्या २ वर्षात, १० सभा बास होतील...आणी मग संपुर्ण महाराष्ट्रावर भगवा.....!!!
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचा विजय असो...