मूळ लेखातील शेवटच्या वाक्यावर थोडेसे-
मराठी शिकवण्यासाठी बॉम्बे स्कॉटिश शाळेवर उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढावा. त्यात आम्ही सहभागी होऊ,' असे आव्हाड म्हणाले!
थोडक्यात विरोधकांच्या चुका शोधून ह्याबाबत काय करता येईल त्याचा विचार करण्यास नकार देणे !
सहमत!
इंग्रजीला ना नाही. पण त्यासाठी मराठीला का मारायचं?
आपण असेच एकमेकांचे पाय खेचत राहणार आणि परप्रांतिय लोक इथं येऊन अरेरावी करणार.