मला वाटत लग्नाचा खर्च मुलामुलींनी स्वतः करावा.

ही कल्पना आवडली.

काही मुला/मुलींना घरच्या परिस्थितीमुळे तेच करावं लागतं....

आपल्या संस्कृतीमधे हा आदर्श उचलला जाणं तसं कठीण.