विषाद वाटला पाण्या वरून राजकारण करणाऱ्यांचा, पण ज्या टिपा माधवकाकांनी दिल्या आहेत त्या बहुमोल आहेत. गच्ची वरचे वाहून वाया जाणारे पाणी अडवणे म्हणजेच रेन हारवेस्टिंग ची योजना नसेल तर कुठल्याही शहरात नवीन बांधकाम झाले नाही पाहिजे, मंजूरी नाही दिली पाहीजे.