सुमारजी,
घरात 'लक्ष्मी' असतांना 'संपदे'चा शोध? 'ऐश्वर्या'चा नाद सुटला वाटतं? (ह̱. घ्या)

सांगू नकोस दुखडे "केशवा" जगाला
हसतील फक्त तुजला निर्लज वाचणारे -------> मी हीहीहीहीहीहीहीहीही!

जयंता५२