या विषयाला कोणिही गंभीरपणे घेतले नाही(अपवाद सोडून) . आणि ही चर्चा मूळ मुद्याला सोडून भरकटल्यामूळे मी हा महत्त्वाचा विषय पण काहीजणांना हास्यास्पद व भोंगळ वाटल्याने संपवत आहे. तरीही काही मुद्दे मला पटले.
प्रतिसाद लिहील्याबद्दल सर्वांचे आभार.
आपला
कॉ.विकि