माझी बाजू घेतली असते तर बरे वाटले असते . असो बाण व्यवस्थित मारलात पण तो मलाच लागला. शेवटी काय लिहावे हा ज्याच्या त्याचा प्रश्न . समोरच्याला आपले विचार  पटो अथवा न पटो आपण लिहीत राहायचे. मार्मिक चे आपण वाचक  आहात का.टपल्या आणि टिचक्या  दिल्यात म्हणून विचारले.

माझा उल्लेख आपण एकेरी करावा ही विनंती.

आपला

कॉ.विकि