खूपच छान माहिती , अगदी सोप्या भाषेत सांगितली आहे, त्यामुळे पटकन कळली.

मुलांसाठी अतिशय उपयोगी ठरेल.

असेच....
कन्व्हेक्शन मायक्रोवेव्हमुळे आता हेही तंत्रज्ञान खूप सुधारले आहे.
अवांतर: डिस्क्लेमर गरजेचे होते का?