अवांतर: डिस्क्लेमर गरजेचे होते का?

खरंतर नव्हते. पण
१. मागे एक तांत्रिक लेख इंग्रजी लेखाचे मराठीकरण आहे का मूळ लेखकाची निर्मीती आहे यावरुन झालेला वाद आठवला म्हणून (घाबरुन) मुद्दा १ लिहिला.
२. या लेखासाठी संदर्भ म्हणून वापरलेल्या एका संकेतस्थळावर हा इशारा आहे. तो या लेखातही पाळला जाऊन लेखिकेकडून कॉपीराईट कायद्याचा भंग होऊ नये म्हणून (घाबरुन) मुद्दा २ लिहिला.
३. मुद्दा ३ हा सामान्यत: तंत्रज्ञानविषयक लेखांबद्दल लिहिला जातो, जेणेकरुन त्या लिखाणातील ज्ञान वापरुन कोणाचे नुकसान होऊ नये.
-(घाबरट)अनु.