प्रेम म्हणजे  ममत्व , जिव्हाळा व आपण कुणासाठी विशेष (जीवनातील एक अविभाज्य घटक) आहोत हिच सुखद भावना.

ज्या प्रेमामध्ये व्यक्तिगत आकांक्षा, इच्छा यांपेक्षा ज्यावर आपले प्रेम आहे त्याच्या हितांच्याच निरपेक्ष वर्तणूक असते.

म्हणूनच मातेचे बालकाप्रती व देशभक्ताचे देशप्रेम हे नि:संशय सर्वश्रेश्ठ असावे असे माझे मत आहे.