नात्यांना तुटण्याची, गाठींना सुटण्याची देखील असतेच भीती
पुष्पांना सुकण्याची, दिव्यांना विझण्याची वाटतेच की क्षिती

वा.........!

धीर, साहस, विश्वास, धिटाई शब्दांचं पांघरूण असलं तरी
वार छाती वर पेलण्यासाठी ढाल कुणीही होत नसतं

मस्तच!!

अर्चना..... ओळ संपली की शिफ़्ट की आणि एंटर की सोबत दाबायची.  म्हणजे ओळींमधलं अंतर कमी होईल.