नाटक झाल्यावर कळवा. लोकांचा किती प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या काय
प्रतिक्रिया होत्या ते ही सांगा.
इतका गंभीर प्रश्न मनोगतवर देण्यासाठी धन्यवाद.
तुमच्या नाटकासाठी माझ्याकडून शुभेच्छा.